मावळ: जांभूळजवळ ट्रकच्या धडकेने मोटारसायकलस्वाराचा मृत्यू
Mawal, Pune | Sep 17, 2025 मुंबई-पुणे महामार्गावर जांभूळ फाटा येथे ट्रकने धडक दिल्याने मोटार सायकलस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.