वणी पोलिसांनी १४ डिसेंबर २०२५ रोजी मोमिनपुरा, वणी येथे केलेल्या एका विशेष कारवाईत, अवैध गोवंश कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ३३ हजारांहून अधिक किमतीचा गोवंश मांस आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.