राहुरी: शहरातील मानाच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक तहसीलदार नामदेव पाटलांच्या हस्ते फीत कापून सुरू
Rahuri, Ahmednagar | Sep 6, 2025
राहुरी शहरामध्ये आज शनिवारी दुपारपासून अनंतचित्तर्थी निमित्ताने गणेश विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात शांततेत पार पडली...