सोयगाव: संविधानाची छेडखानी करून भारताचा नेपाळ करू नका माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची माध्यमांना माहिती
आज दिनांक 27 सप्टेंबर रोजी माध्यमांना माहिती देण्यात आली की काही राजनीतिक हे संविधानशी खेळत असून यामुळे भारताचे परिस्थिती नेपाळ सारखी होण्यास वेळ लागणार नाही अशी माहिती कन्नड सोयगावची माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी ही माहिती माध्यमांना दिली आहे