महाराष्ट्र काँग्रेस आपली भूमिका स्पष्ट करणार की गप्प बसणार, भाजप आमदार चित्रा वाघ यांची काँग्रेसवर टीका
Kurla, Mumbai suburban | Sep 11, 2025
भाजप आमदार चित्रा वाघ यांनी गुरुवारी दुपारी ३ वाजता काँग्रेसवर जोरदार टीका केली. त्यांनी आरोप केला की काँग्रेसची छत्रपती...