जालना: अंबड चौफुली येथे बंजारा समाजाचे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची तब्येत खालावली, खाजगी डॉक्टरांकडून तपासणी – BP वाढले, शुगर
अंबड चौफुली येथे बंजारा समाजाचे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची तब्येत खालावली खाजगी डॉक्टरांकडून तपासणी – BP वाढले, शुगर कमी आज दिनांक 19 रविवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार एसटी प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी बंजारा समाजाचे आंदोलन तीव्र होत चालले आहे. मागील तीन दिवसांपासून अंबड चौफुली येथे आमरण उपोषणाला बसलेले बंजारा समाजाचे उपोषणकर्ते विजय चव्हाण यांची तब्येत आज रविवारी खालावली. उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी सतत उपाशी राहिल्याने त्यांची