वरूड: सुपारी खर्रा मागितल्यावरून, डोक्यावर दगड मारून केले जखमी, बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत लोणी येथील घटना
Warud, Amravati | Sep 26, 2025 सुपारी खर्रा मागितल्यावरून डोक्यावर दगड मारून जखमी केल्याची घटना बेनोडा पोलीस स्टेशन अंतर्गत लोणी येथे घडली असून या संदर्भात दिलेल्या तक्रारीवरून बेनोडा पोलिसांनी आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे या संदर्भात सुनील प्रकाशराव बिसनरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहे