दारव्हा: बोरीअरब येथे अडाण नदीच्या पुरात वृद्ध वाहून गेला, एन. डी.आर. एफ.पथकाकडून शोध मोहीम सुरू
Darwha, Yavatmal | Aug 31, 2025
दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील अडाण नदीच्या पुराच्या पाण्यात इसम वाहून गेल्याची घटना शनिवारी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी...