पारोळा: भुईकोट किल्ल्याच्या जीर्णोद्धारासाठी नवीन आराखडा
पाच कोटींच्या खर्चाच्या कामाला सुरुवात, ढासळलेले बुरुज नव्याने भरणार
Parola, Jalgaon | Aug 7, 2025
पारोळ्यातील भुईकोट किल्ल्याच्या संवर्धनासाठी ४ कोटी ७८ लाख ७३ हजार ३७४ रुपयांच्या खर्चातून नवीन आराखडा तयार करण्यात आला...