आजच्या या बदलत्या जीवनशैली ने लहान मुलांमधील रक्तदाब हे एक धोक्याची घंटा म्हणावी लागेल लहान मुलांमधील रक्तदाब हा मुलांचे वय वजन आणि उंची यावर अवलंबून असते. त्यावर वेळीच उपाय करणे महत्त्वाचे ठरेल उपाय योजना खालील प्रमाणे - *भरपूर पाणी प्यायला देणे .*लठ्ठपणा कमी करा. *आहारात हिरव्यापालेभाज्या, मोड आलेली कडधान्य यांचा समावेश करावा. घरी तयार केलेले ताजा आहार द्या. *किमान एक तरी खेळ मुलांना खेळू द्यावा जेणेकरून शरीराचे हालचाल व्यायाम होईल.*मुला ना ताण तणावापासून मोकळीक द्या.