चंद्रपूर: उद्योग विश्वाच्या मागणीनुसार कुशल मनुष्यबळ घडवण्याचे निर्देश सुधीर मुनगंटीवार नियोजन सभागृह चंद्रपूर येथे
Chandrapur, Chandrapur | Aug 30, 2025
चंद्रपूर युवकांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात नियोजन भवन सभागृहात आयोजित बैठक 30 ऑगस्ट रोजी शनिवारला...