चिमूर भुयार दंड इथे जिल्हा परिषद शिक्षकांकडून सुट्ट्याचा सदुपयोग करत ब्राईट फाउंडेशनच्या अंकुर उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद च्या शिक्षकांनी ज्ञानरूपी दीप प्रज्वलित करण्याचा प्रेरणादायी कार्य हाती घेतले आहेत नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी बारा दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिर मॅजिक अध्ययन केंद्र पुण्यात दंड येथे सुरू असून या शिबिराचे नेतृत्व शिक्षकांनी केलेत अशी माहिती आज 24 ऑक्टोबर रोज शुक्रवारला सकाळी 11 वाजता दरम्यान प्राप्त झाली