येवला शहरात पिण्याचे पाणी दूषित आल्याने नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी यांच्याकडून जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी तातडी यासंदर्भात उपाय योजना कराव्या अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या
येवला: येवला नगर अध्यक्षांनी दिली जलशुद्धीकरणाला भेट दूषित पाणीपुरवठा शुद्ध पाणीपुरवठा करण्याची सूचना - Yevla News