संगमनेर: आमदार सत्यजित तांब्याने टोचले आमदार अमोल खताळ यांचे कान
आमदार सत्यजित तांब्याने टोचले आमदार अमोल खताळ यांचे कान संगमनेर नगरपरिषदेला माजी वसुंधरा योजनेचे दीड कोटीच बक्षीस माझे नगराध्यक्ष दुर्गाताई तांब्यांच्या कार्यकाळातील कामामुळे बक्षीस मिळालं वर्षभरापूर्वी बक्षीस जाहीर झाले होते त्याचे श्रेय कोणीही घेऊ नये आमदार सत्यजित तांबे यांनी आमदार अमोल खताळ यांचे असे बोलत नाव न घेता कान टोचले