लाखांदूर: अड्याळ येथील प्रकाश हायस्कूलचा विभागीय कबड्डी स्पर्धेत अव्वल
जिल्हा क्रीडा संकुल गोंदिया येथे तारीख 10 ऑक्टोंबर रोजी पार पडलेल्या विभागीय मुलींच्या कबड्डी स्पर्धेमध्ये प्रकाश हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय आढळ येथील १७ वयोगट मत मधील यमुने प्रथम क्रमांक पटकाविला असून त्यांची राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झाली आहे सदर चमुच्या या नेत्रदीपक यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य विनोद दुर्वे व शिक्षक यांनी विजय चमचे अभिनंदन केले