मौदा: किराणा दुकानदाराला धर्मापुरी शिवारात लुटणाऱ्या 3 आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल
Mauda, Nagpur | Oct 16, 2025 पोलीस स्टेशन अरोली अंतर्गत येत असलेल्या धर्मापुरी शिवारात किराणा दुकानदाराला लुटणाऱ्या आरोपीविरुद्ध अरोली पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना घडली. याबाबत चे वृत्त असे की गुलशन गोपालनी यांचा गावागावात किराणा माल वाहनातून विकण्याचा व्यवसाय असून ते किराणा माल विकून धर्मापुरी शिवारातुन गावाकडे जात असताना आरोपीनी वाहन अडवून 2 लाख 50 हजार रुपये लूटमार केले. त्यावरून अरोली पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली.