अंबड: व्यापारी महासंघाच्या वतीने दिपाली स्नेह मिलनाची आयोजन
Ambad, Jalna | Oct 25, 2025 अंबड येथील व्यापारी महासंघाच्या वतीने दिपाली स्नेह मिलनाचे आयोजन करण्यात आले होते अंबड शहरातील मुख्य भाग असलेल्या स्वामी समर्थ मंदिर सभागृहातील हॉलमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास अंबड बदनापूर मतदारसंघाची भाजपा आमदार नारायण कुचे माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी हजेरी लावली होती या कार्यक्रमाचे आयोजन सालावादाप्रमाणे आले होते तर कार्यक्रमास शहरातील व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते