इसम नामे शरद संपत शिंदे वय 37 रा शिवुर ता वैजापुर जि. छत्रपतीसंभाजीनगर हा त्याचे राहते घराजवळ विना परवाना देशी दारु भिंगरी संत्रा स्वताच्या ताब्यात व कब्जात बाळगुन चोरटी विक्री करताना मिळून आला म्हणून त्याच्या विरुध्द कलम 65 ई मदाका प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली.