“मी पक्षाशी एकनिष्ठ; उद्या भोकरदनला पाठवलं तरी जाणार” भाजप नेते रावसाहेब दानवेंच्या मुलीचं दानवेंनाच अप्रत्यक्ष आव्हान.. आज दिनांक 12 सोमवार रोजी सकाळी 8 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात शिवसेना–भाजप आमने-सामने जालना | प्रतिनिधी जालना महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेना आमने-सामने उभ्या ठाकल्या असताना राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घडामोड समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या तसेच कन्नड मतदारसंघाच्या शिवसेना आमद