सिकलसेल' हा अनुवंशिक आजार रोखण्यासाठी आणि भावी पिढीला सुदृढ ठेवण्यासाठी लग्नापूर्वी वधू-वरांनी रक्त तपासणी करणे अत्यंत गरजेचे आहे, असे आवाहन गोंदिया जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार यांनी केले आहे. ✅ सिकलसेल रुग्णांसाठी शासनाच्या खास योजना: ▪️ दरमहा ₹१,००० आर्थिक मदत (संजय गांधी निराधार योजना) ▪️ उपचारासाठी मोफत एसटी प्रवास 🚌 ▪️ १०वी-१२वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी प्रति तास २० मिनिटे अतिरिक्त वेळ ⏱️ ▪️ मोफत रक्त संक्रमण सुविधा