चंद्रपूर: बाबूपेठ परिसरात दहशत पसरविणाऱ्या एका आरोपीस तलवार व दोन चाकू सहित अटक, शहर पोलिसांची कारवाई
चंद्रपूर शहरातील बाबूपेठ परिसरात अटल बिहारी वार्डात तलवारीच्या धकावर दहशत पसरविणाऱ्या एका 19 वर्षे आरोपीस शहर पोलिसांनी एक तलवार व दोनच्या अटक केल्याची कारवाई करण्यात आली आहे.