हवेली: ताथवडे येथील पेट्रोल पंपावर सिगारेट पिण्यावरून झालेल्या वादातून दोघांवर चाकूने हल्ला करत बेदम मारहाण
Haveli, Pune | Sep 11, 2025
ताथवडे येथील एका पेट्रोल पंपावर सिगारेट पिण्यावरून झालेल्या वादातून तीन तरुणांनी पेट्रोल पंपावरील दोघांना चाकूने मारहाण...