नाशिक: जय भवानी रोड, कदम डेअरी मागे पत्ता विचारण्याचे बहाण्याने महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरी, उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल
Nashik, Nashik | Jul 29, 2025
जय भवानी रोड, कदम डेअरी पाठीमागे पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी केल्याची घटना...