जालन्यातील विभागीय कार्यालय समोर वंचित बहुजन आघाडीचा आनंदोत्सव नगरपरिषद निवडणुकीतील वंचितने मिळवलेल्या यशाचा फटाके फोडून करण्यात आला जल्लोष आज दिनांक 21 रविवार रोजी रात्री आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार नगरपरिषद निवडणुकीत महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर जालन्यात जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. राज्यभरात वंचित बहुजन आघाडीचे ५५ नगरसेवक आणि ५ नगराध्यक्ष निवडून आल्याने या यशाचा आनंद जालन्यातील मराठवाडा वंचित बहुजन आघाडी मराठवाडा विभागीय जनसंपर्क कार्य