जळगाव: स्पेक्ट्रम कंपनीत चोरी करणाऱ्या तिघांना वाघ नगर येथून अटक; जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Jalgaon, Jalgaon | Aug 19, 2025
जळगाव एम.आय.डी.सी. परिसरातील स्पेक्ट्रम इंडस्ट्रीजमधून कॉपरच्या पट्ट्या चोरणाऱ्या तीन संशयित आरोपींना वाघ नगर येथून...