आज शनिवार 17 जानेवारी रोजी दुपारी एक वाजता माध्यमांशी बोलताना एम आय एम पक्षाची ज्येष्ठ नेते असोद्दीन ओवेसी यांनी हैदराबादीचे माध्यमांशी बोलताना माहिती दिली की छत्रपती संभाजीनगर येथे माजी खासदार इम्तियाज जलील यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून उत्तर दिले आहे, छत्रपती संभाजीनगर येथे एमआयएम पक्षाला मोठे यश मिळाले असून यासंदर्भात खासदार ओवेसी यांनी माध्यमांची बोलताना वरील प्रतिक्रिया आज रोजी दिली आहे अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.