जालना: दोन अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात; घरफोडीचे 5 तर डिझेल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस
Jalna, Jalna | Aug 24, 2025
जालना स्थानिक गुन्हे शाखेने दोन अट्टल गुन्हेगारांना जेरबंद केले असून 64 हजार 892 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या...