आज दिन 11 मार्च रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार भगवान परशुराम जयंती २०२६ उत्साहात साजरी करण्याच्या अनुषंगाने भगवान परशुराम युवा दल यांच्या वतीने नुकतीच प्राथमिक बैठक पार पडली. या बैठकीत मागील वर्षाप्रमाणे विविध धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक उपक्रम राबवण्याबाबत तसेच यावर्षी काही नवीन उपक्रम आयोजित करण्याबाबत सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीदरम्यान मागील वर्षाचे कोषाध्यक्ष रवि जपे यांनी मागील वर्षी साजऱ्या झालेल्या जयंती उत्सवाचा आर्थिक अहवाल तसेच विविध कार्यक्रमांचा सविस्