वरूड: व्यावसायिक नंदकिशोर जयस्वाल लूटमार प्रकरण तीन अज्ञाता विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल वरुड पोलीस स्टेशन अंतर्गत घटना
Warud, Amravati | Sep 11, 2025
पोलीस असल्याची बतावणी करून दुचाकी वरून आलेल्या दोन भामट्यांनी 74 वर्षीय व्यावसायिक खास लुटण्याची घटना दुपारच्या सुमारात...