कळमेश्वर: केटीएम सभागृह येथे काँग्रेस पक्षाची निवडणुकी संदर्भात महत्त्वाची बैठक संपन्न
केटीएम सभागृह येथे आज सोमवार दिनांक 13 ऑक्टोबर रोजी निवडणुकी संदर्भात काँग्रेस पक्षाचे महत्त्वाची बैठक संपन्न झाली. ही बैठक माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वात घेण्यात आली. तसेच निवडणुकी संदर्भात महत्त्वाची अंमलबजावणी या बैठकीत ठरवण्यात आली या बैठकीला काँग्रेस पक्षाचे सदस्य पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.