पैठण: धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वडीगोद्री येथे क्रुझर चा अपघात 11 जण जखमी
Paithan, Chhatrapati Sambhajinagar | Aug 14, 2025
धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वडीगोद्री जवळील शिवाजीनगर येथे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास चार चाकी...