जालना: जालन्याचा खासदार मुका,बहिरा, वर्षभरात कामं केली नाही तर 10 उठ बशा काढाव्या लागतील, रावसाहेब दानवे काँग्रेस खासदार कल्याण
Jalna, Jalna | Jan 13, 2026 जालन्याचा खासदार मुका,बहिरा, वर्षभरात कामं केली नाही तर 10 उठ बशा काढाव्या लागतील, रावसाहेब दानवे काँग्रेस खासदार कल्याण काळेंवर कडकडले उध्दव ठाकरेंचाही घेतला समाचार,मि हरलो पण माझा पक्ष जिंकला,माझी मस्ती जाऊ शकत नाही,उध्दव ठाकरेंना दिला ईशारा आज दिनांक 13 मंगळवार रोजी सकाळी आठ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालन्याचा खासदार हा मुका,बहिरा असून या कल्याणने वर्षभरात कामं केली नाही तर त्याला 10 उठाबशा काढाव्या लागतील असा ईशारा भाजप नेते रावसाहेब दानवेंनी खासदार कल्याण काळेंना दिलाय.महापाल