जालना: आमदार अर्जुन खोतकरांच्या नुकसान पाहणी दरम्यान झालेल्या राड्यादरम्यान अखेर बबलू चौधरी कुटुंबीयांच्या पाया पडून मागितली मा
Jalna, Jalna | Sep 20, 2025 आमदार अर्जुन खोतकरांच्या नुकसान पाहणी दरम्यान झालेल्या राड्यादरम्यान अखेर बबलू चौधरी कुटुंबीयांच्या पाया पडून मागितली माफी.. मारहाण करणाऱ्यांनी बबलू चौधरी व दिनेश चौधरी यांना मागितली माफी खोतकरांच्या पुढाकाराने बबलू चौधरी यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांशी मागितली माफी. दोन्ही गटातील व्यक्तींची खोतकर यांनी घडवून आणली गळाभेट. चार ते पाच दिवसांपूर्वी जालना शहरात ढगफुटी सदृश्य पा