मुळशी: राजगड तालुक्यातील अनेकांचा चांदे येथे आमदार मांडेकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश
Mulshi, Pune | Nov 2, 2025 राजगड तालुक्यातील वाघजाई तरुण मित्र मंडळ, चहऱ्हाटवाडी तसेच ग्रुप ग्रामपंचायत मेटपिलावरे येथील पदाधिकारी, सरपंच व सदस्य यांनी चांदे येथील आमदार शंकर मांडेकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आमदार मांडेकर यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.