वाशिम: स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीच्या अनुषंगाने विश्रामगृह येथे कॉंग्रेसची बैठक संपन्न
Washim, Washim | Oct 31, 2025 वाशीम तालुका व शहर कॉंग्रेस कमिटीच्या वतीने दि. 31 ऑक्टोबर रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकीच्या अनुषंगाने शासकीय विश्राम गृह येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे सरचिटणीस दिलीपराव सरनाईक, राजुभाऊ चौधरी, दिलीप देशमुख, शंकर वानखेडे, राजु वानखेडे, चक्रधर गोटे, उज्वल देशमुख, यांच्यासह कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व ईच्छुक उमेदवारांची उपस्थिती होती.