गुहागर: पांगारी सडेवाडी येथे गुहागर परचुरी एस.टी बस कलंडली; चालकाचा ताबा सुटल्याने घडला प्रकार, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
Guhagar, Ratnagiri | Jul 8, 2025
गुहागरहुन सकाळी 7.45 वाजता सुटणारी गुहागर- परचुरी एस.टी. बस पांगारी सडेवाडी येथून विध्यार्थ्यांना घेऊन येत असताना सकाळी...