नागपूर ग्रामीण: नागपूर अमरावती रोड वरून गोवंश तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक, 42 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
Nagpur Rural, Nagpur | Sep 12, 2025
11 सप्टेंबरला रात्रीच्या सुमारास ७० गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना वाडी पोलिसांनी अटक केली...