आज शनिवार २७ डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता माध्यमांची बोलताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी सांगितले की, युती संदर्भात भाजप आणि शिवसेना शिंदे गटामध्ये बोलणे पूर्ण झालेली असून युती संदर्भात निर्णय झाला आहे काही जागा संदर्भात वाद असून यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना लिस्ट पाठवण्यात आली आहे वाद असलेल्या जागांवरती वरिष्ठ निर्णय घेतील अशी माहिती पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी माध्यमांशी बोलताना सदरील प्रतिक्रिया आज रोजी दिली आहे.