औसा: वंचित बहुजन आघाडीवतीने गुरुवारी औसा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन,शहराध्यक्ष पठान यांनी उपस्थित राहण्याचे केले आवाहन
Ausa, Latur | Aug 6, 2025
औसा-:शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसील कार्यालय औसा येथे गुरुवारी 7 ऑगस्ट रोजी...