भाजप देशभक्त आहे, तुमच्या देशभक्तीवर जनतेच्या मनात प्रश्न आहेत.आशिष शेलार
आज दिनांक 16 सप्टेंबर 2025 वेळ दुपारी एक वाजून पन्नास मिनिटांच्या सुमारास मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री आशिष शेलार यांनी शिवसेना ठाकरे गटावर जोरदार टीका केली आहे भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ठाकरे गटाकडून वारंवार भाजपवर टीका करण्यात येत होती यावेळी आशिष शेलार यांनी भाजप देशभक्त आहे तुमच्या देशभक्तीवर जनतेच्या मनात प्रश्न आहेत तुम्ही सीएला येणारा विरोध केला होता आम्हाला जास्त बोलायला लावू देऊ नका असे यावेळी आशिष शेलार म्हणाले.