माननीय श्री हर्ष पोद्दार पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा अनिशी अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनात आज दिनांक 13 डिसेंबर रोजी नागपूर जिल्ह्यातील सर्व 21 पोलीस स्टेशनला शरीराविरुद्धचे गुन्हे करणारे जुगार व इतर अवैध धंद्यामधील रेकॉर्डवरील आरोपितांची आरोपी परीट घेण्यात आली कळमेश्वर पोलीस स्टेशन येथे चौतीस आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली