जळगाव: हद्दपार आरोपी आणि चॉपर घेवून दहशत माजविणाऱ्या दोघांना घाणेकर चौकातून अटक; शनीपेठ पोलीसांची कारवाई
Jalgaon, Jalgaon | Aug 28, 2025
दोन वर्षाकरीता हद्दपार असलेला महेंद्र उर्फ लहाण्या अशोक महाजन (वय ३२, रा. तळेले कॉलनी) तर बाजारपेठेत चॉपर घेवून दहशत...