अरूणोदय - सिकलसेल ॲनेमिया विशेष अभियान दिनांक १५ जानेवारी २०२६ ते ७ फेब्रुवारी २०२६ या कालावधीमध्ये, राबविण्यात येणार असून,सदर अभियानाचा प्रचार व प्रसिद्धी दरम्यान नागरिकांना आवाहन करतांना दिंडोरी व पेठ लोकसभा मतदार संघाचे खासदार मा.ना.श्री.भगरे सर, समवेत माजी सभापती मा श्री विलास अलबाड,व मा महेश टोपले, बिडकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवेंद्र लाड, तालुका आरोग्य अधिकारी पेठ डॉ.योगेश मोरे, वैद्यकीय अधिकारी डॉ, योगिराज भोये कुंभाळे व स्थानिक सामाजिक कार्यकर्ते आदी उपस्थित होते,