खेड: कोकण रेल्वे मार्गावरील अलसुरे बोगद्यात दिवा पॅसेंजर गाडीची धडक लागून ५५ वर्षीय कामगाराचा मृत्यू
Khed, Ratnagiri | Apr 17, 2024 कोकण रेल्वे मार्गावरील खेड तालुक्यातील अलसुरे बोगद्यात दिवा पॅसेंजर गाडीची धडक लागल्याने ऑप्टिकल केबल टाकणाऱ्या अशोक राठोड (वय ५५ रा. कर्नाटक) यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना १५ एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान घडली. अशी माहिती खेड पोलिसांनी दिली.