वर्धा: शहर पोलिसांची मोठी कारवाई: ट्रकच्या बॅटरी चोरी करणाऱ्याला अटक, ₹२८,००० किमतीच्या बॅटरी जप्त सिद्धार्थ नगर येथील घटना
Wardha, Wardha | Aug 4, 2025
वर्धा शहर पोलिसांनी ट्रकच्या बॅटरी चोरणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. वर्ध्यातील सिद्धार्थनगर भागात ही चोरी झाली होती....