वाशिम: अतिवृष्टी झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून मदत द्या, आ.अमित झनक यांच्यासह दामू अण्णा इंगोले यांची जिल्हाधिकाऱ्यांना मागणी
Washim, Washim | Aug 18, 2025
अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून त्यांना त्वरित मदत देण्याची मागणी आमदार अमित झनक यांच्यासह दामू...