चामोर्शी: गडचिरोलीत NSUI प्रभारीचे प्रथम आगमन, विद्यार्थी क्राँग्रेसच्या विविध विषयांवर केली चर्चा
गडचिरोली: नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (NSUI) च्या प्रभारींनी नुकताच गडचिरोली जिल्ह्याचा पहिला दौरा केला. चंद्रपूर जिल्हा NSUI चे अध्यक्ष सफाक शेख आणि गडचिरोली जिल्हा NSUI चे अध्यक्ष निशांत वनमाळी यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या दौऱ्यादरम्यान, NSUI प्रभारींनी गडचिरोलीतील विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला. यावेळी त्यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा घेतला, विविध शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर सखोल चर्चा केली आणि गडचिरोलीतील वर्तमान घडामोडी