नागपूर शहर: गणेश टेकडी मंदिरात गणेश चतुर्थीनिमित्त आकर्षक सजावट, भक्तांची दर्शनासाठी लागली रांग
Nagpur Urban, Nagpur | Aug 27, 2025
गणेश चतुर्थी निमित्त आज नागपूरकरांचे आराध्य दैवत असलेले गणेश टेकडी मंदिरात सकाळपासूनच भक्तांची गर्दी पाहायला मिळाली....