पुणे शहर: येरवड्यात गाडीवरील दंड कमी करण्यासाठी लोकांची मोठी रांग, पोलिसांचे नियोजन नाही कित्तेक तास नागरिक लाईन मध्ये उभे
Pune City, Pune | Sep 12, 2025
लोकअदालतीत जास्तीत जास्त सवलतीने वाहतूक दंड भरण्यासाठी पुण्यात गर्दी झाली. येरवड्यात गाडीवरील दंड कमी करण्यासाठी लोकांची...