गोरेगाव: पाथरी येथे काढण्यात आली ढोल-ताशांच्या गजरात मार्बतची मिरवणूक, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष केवल बघेले यांची उपस्थिती
Goregaon, Gondia | Aug 24, 2025
24 ऑगस्ट रोजी रविवारला सकाळी 6 वाजेच्या दरम्यान पाथरी येथे ढोल ताशाच्या गजरात मार्बत ची मिरवणूक काढण्यात आली. पारंपारिक...